Sunday, August 31, 2025 05:09:28 PM
रविवार, 24 ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला. योगायोगाने हा दिवस युक्रेनचा स्वातंत्र्यदिन होता. या हल्ल्यातील काही ड्रोन कुर्स्क अणुऊर्जा प्रकल्पाजवळ पोहोचले.
Jai Maharashtra News
2025-08-25 11:44:40
इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब डागल्यानंतर काही दिवसांनी आयडीएफने येमेनच्या राजधानीला लक्ष्य केले आहे.
Shamal Sawant
2025-08-24 21:06:54
शनिवारी चित्रपटाची कमाई वाढली होती आणि आजच्या कमाईतही वाढ झाली आहे.
2025-08-24 18:53:23
भगवान शिवांचा आवडता महिना श्रावण आता संपत आहे. मात्र, त्याआधी श्रावणाचा शेवटचा सोमवार शिल्लक आहे. 18 ऑगस्ट 2025 हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार आहे.
Apeksha Bhandare
2025-08-16 21:17:09
Films-Series Releases In Independance Day Week: 15 ऑगस्ट रोजी थिएटर आणि ओटीटीवर नवीन चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये वॉर 2, कुली, तेहरान, सारे जहां से अच्छा यांचा समावेश आहे.
Amrita Joshi
2025-08-05 17:59:35
आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम स्वरुपाचा जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
2025-08-05 08:17:55
गोंदिया देवरी येथील ट्रकचा अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेड समोर आला आहे. स्थानिक दुकानातून लोखंडी साखळी घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे अपघात झाला आहे.
2025-08-04 08:21:50
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मंगळ आणि शनि ग्रह यांचा संयोग होत आहेत. या संयोगामुळे अनेक राशींना फायदा होण्याची शक्यता आहे आणि अनेक राशींना सावधगिरी बाळगावी लागेल.
2025-08-04 07:53:51
तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपांची राळ उठवून व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन चुकीचे आरोप करण्यात आले होते.
Ishwari Kuge
2025-07-24 19:46:18
श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर शिवामूठ कशा पद्धतीने अर्पण करावी? तसेच, शिवलिंगावर शिवामूठ का वाहतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-07-24 18:14:32
भारत-पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून सूचना दिल्या आहेत.
2025-05-09 15:31:38
भारत आणि आणि पाकिस्तान युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती गंभीर संकटात सापडली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणजे पार्टनर्सकडे तातडीच्या आर्थिक मदतीची विनंती केली आहे.
Gouspak Patel
2025-05-09 12:19:01
दिन
घन्टा
मिनेट